शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी अनेक सरकारी योजना उपलब्ध आहेत. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM किसान सन्मान निधी) ही केंद्र सरकारच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक आहे. याअंतर्गत सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना 2000 रुपये देते.
सरकारनं PM KISAN योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी e-KYC आधार अनिवार्य केलंय. पोर्टलवर आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.
PM-Kisaan-EKYC
शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची सुचना ज्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत २००० रुपये मानधन मिळते अशा सर्व शेतकरी बांधवांनी E-kyc करणे बंधनकारक आहे लवकरात लवकर आपली e-kyc करून घेणे नाहीतर आपले दोन हजारांचे हप्ते बंद होणार आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.
श्री कृष्णा ऑनलाईन सर्व्हिसेस & CSC सेंटर_ 🖥️
संचालक :- खेडकर राजेंद्र एकनाथ
संपर्क 📞 7721062552
9022584159
ठिकाण :- स्व. गोपीनाथ मुंडे साहेब चौक (सावरगाव फाटा), भालगांव