स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील उपनिरीक्षक पदांच्या एकूण ४३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
SSC Sub Inspector | स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये सब इन्स्पेक्टर पदाच्या ४३०० जागा
✍ पद : सब इन्स्पेक्टर (दिल्ली पोलीस / CAPFs)
✍ पदसंख्या : एकूण ४३०० जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ६ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी, इतर
➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २५ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० ऑगस्ट २०२२