-tafcop.dgtelecom.gov.in या दूरसंचार विभागाच्या पोर्टलवर जा, -10 अंकी मोबाईल नंबर टाका
-मोबाईल नंबर पडताळणीसाठी आलेला ओटीपी टाका
-तुमच्या आयडीवर सुरू असलेल्या नंबरची यादी येईल
-तुमच्या आयडीवर सिम घेऊन दुसराच तुमच्या नावावर तो वापरत असेल तर तुम्हाला याच पोर्टलवर तक्रार करता येईल.
- तुमच्या तक्रारीत सत्य आढळल्यास असे बनावट नंबर ब्लॉक केले जातील.